पुणे - देशातील सर्वांत सुरक्षित शहर या पुण्याच्या लौकिकाला शनिवारी सायंकाळी तडा गेला. कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉंबस्फोटात सहा परदेशी नागरिकांसह नऊ जण मृत्युमुखी पडले, तर ५७ जण जखमी झाले. सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या स्फोटाने पुण्याबरोबरच देशाला हादरविले. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी पाच जणांची कसून... read full story